घरव्हिडिओ'नवाब मलिकांच्या भावाने माफी मागायला हवी'

‘नवाब मलिकांच्या भावाने माफी मागायला हवी’

Related Story

- Advertisement -

राज्यातील अल्पसंख्याक मंत्री यांच्या भावाचा एका काँट्रॅक्टरला मारहाण करतानाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. मात्र, अशा प्रकारे मारहाण करणं चूक असून तसं त्यांनी केलं असेल, तर त्यांनी माफी मागायला हवी, अशी थेट भूमिका मंत्री बच्चू कडू यांनी मांडली आहे.

- Advertisement -