महानायक – तापसी पुन्हा एकत्र

Mumbai

बॉलीवूडमधील अभिनय करणारे दोन कलाकार अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नू  पुन्हा एकदा बदला या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र आले आहेत. त्यांच्या या आमागी चित्रपटाचा ट्रेलर लाँच झाला असून यामुळे सिनेमा पाहण्याची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढली आहे. पिंक सिनेमानंतर आता बदलामध्ये बिग बी आणि तापसी एकाच चित्रपटातून प्रेक्षकांच्या समोर येत आहेत.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here