घरव्हिडिओबाळासाहेब कुणाला म्हणाले देवांचा सोनार?

बाळासाहेब कुणाला म्हणाले देवांचा सोनार?

Related Story

- Advertisement -

देवांचा सोनार. मुंबईतील ८० टक्के गणपतींचे दागिने घडवणाऱ्या नाना वेदक हे देवांचा सोनार म्हणून ओळखले जातात. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांना देवांचा सोनार ही उपाधी दिल्याचे नाना सांगतात

- Advertisement -