घरव्हिडिओबाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे गणेशपूजन

Related Story

- Advertisement -

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक शिवाजी पार्क येथील महापौर निवास येथे उभारण्यात येणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत स्मारकाचे गणेशपूजन करण्यात आले आहे. याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने

- Advertisement -