Friday, August 7, 2020
Mumbai
28.8 C
घर व्हिडिओ समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार

समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचे नाव देणार

Mumbai

मंत्रिमंडळ बैठकीत समृद्धी महामार्गाला स्व. बाळासाहेब ठाकरेंचे नाव देण्याची शिफारस केली असल्याचे शिवसेनेचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मंत्रिमंडळांने या प्रस्तावाला अनुमती दिली असून लवकरच त्याबाबत निर्णय जाहीर होईल, असे त्यांनी सांगितले.