घरव्हिडिओशिवाजी पार्कात 'चलो अयोध्या'चा नारा!

शिवाजी पार्कात ‘चलो अयोध्या’चा नारा!

Related Story

- Advertisement -

स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या सहाव्या स्मृतिदिनी शिवाजी पार्कवर बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर राज्यभरातल्या शिवसेना कार्यकर्त्यांची गर्दी जमली होती. यावेळी बाळासाहेबांच्या वाळू शिल्पाजवळ चलो अयोध्या असं कोरण्यात आलं होतं.

- Advertisement -