संजय राऊतांचे विधान चुकीचे

Mumbai

१५ जानेवारी रोजी एका जाहीर मुलाखतीत इंदिरा गांधी या करीम लालाची भेट घेण्यासाठी मुंबईत येत असं वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केलं. ज्यानंतर बराच वाद निर्माण झाला. या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठली. संजय राऊतांचे विधान चुकीचे आहे. पुन्हा अशी विधानं सहन करणार नाही अशी प्रतिक्रीया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here