Thursday, August 6, 2020
Mumbai
27 C
घर व्हिडिओ बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर हल्लाबोल

बाळासाहेब थोरात यांचा सरकारवर हल्लाबोल

Mumbai

चीनची घुसखोरी, इंधन दरवाढ, कोरोना संकट हाताळण्यात अपयशी ठरलेल्या केंद्र सरकारला सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रश्न विचारल्याने ईडीचा वापर करून सरकार विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. आमचे नेते आणि काँग्रेस पक्ष अशा दबावाला न जुमानता राष्ट्रहितासाठी आवाज उठवत राहतील, अशी प्रतिक्रिया बाळासाहेब थोरात यांनी दिली आहे.