कलिंगड खाण्याचे काही फायदे काही तोटे

MUMBAI

उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले की आपल्याला लालबुंद कलिंगड खावेसे वाटते. पण या कलिंगडचे जसे फायदे आहेत तसेच काही तोटे देखील आहेत. तेच या व्हिडिओमधून जाणून घ्या.