आरोग्यदायी ‘जायपत्री’

Mumbai

‘जायपत्री’ हा मसाल्यातील एक पदार्थ असला तरी त्याचे अनेक आरोग्यदायी असे फायदे आहेत. याचे सेवन केल्याने बऱ्याच आरोग्याविषयीच्या समस्या दूर होण्यास मदत होते. जाणून घ्या आरोग्यदायी फायदे