घरव्हिडिओकिंग्ज सर्कलमध्ये पाण्यातून बसचा उलटा प्रवास

किंग्ज सर्कलमध्ये पाण्यातून बसचा उलटा प्रवास

Related Story

- Advertisement -

मागील दोन दिवसांपासून मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गुरूवारीदेखील पहाटेपासूनच शहरात मुसळधार पाऊस पडू लागला. यामुळे किंग्ज सर्कल परिसरात सालाबादाप्रमाणे यंदाही पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. गुडगाभर साचलेल्या पाण्यातून गाड्यांची ये-जा होत होती. तसेच सखल भागात पाणी जमा झाल्याने सर्व गाड्यांचा मार्ग पुलाच्या दिशेने वळवण्यात आला. दरम्यान, बेस्ट बसचा मार्ग पाण्यातून कठिण झाल्यामुळे त्याने रिव्हर्स गिअर टाकून उलट्या दिशेने प्रवास सुरू केला.

- Advertisement -