- Advertisement -
अभिनेत्री शिल्पा शिंदे हिने काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिल्पाला ही ऑफर देण्यात आली आहे. राजकीय प्रचारात कलाकारांचे चेहरे वारंवार पाहायला मिळतात. आता अभिनयातून लोकसेवेत उतरणाऱ्या शिल्पा शिंदेची घोडदौर किती दूरपर्यंत जाते, हे पहावं लागणारं आहे.
- Advertisement -