घरव्हिडिओघराच्या सदस्यांच्या अडचणी काही संपेना

घराच्या सदस्यांच्या अडचणी काही संपेना

Related Story

- Advertisement -

‘अतिथी देवो भव:’ या टास्कसाठी पहिल्या पर्वामधील सदस्य पुष्कर जोग, सई लोकुर, शर्मिष्ठा राऊत आणि स्मिता गोंदकर यांना गेस्ट म्हणून बोलवण्यात आले होते. हे गेस्ट सदस्यांना वेगवेगळे टास्क देत आहेत.

- Advertisement -