Tuesday, January 12, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ उरणच्या दिशेची वाहतूक वळवली

उरणच्या दिशेची वाहतूक वळवली

Related Story

- Advertisement -

जेएनपीटी नजीक रस्त्याला भेगा पडण्याचा प्रकार आज बुधवारी निदर्शनास आला. त्यामुळे उरणच्या दिशेची वाहतूक वेगळ्या मार्गाने वळवण्यात आली आहे. नित्कृष्ट दर्जाच्या कामामुळे या भेगा पडल्याचे प्रथमदर्शनी समोर आले आहे.

- Advertisement -