बिचुकले स्वतःला काय समजतो? | सुरेखा पुणेकर भडकल्या

Mumbai

बिग बॉसच्या घरात अभिजीत बिचुकले चांगलाच भाव खाऊन गेला होता. मात्र काही कारणांमुळे तो बाहेर पडला. घरात असताना सुरेखा पुणेकर आणि त्याच्यात उडालेले खटके तुम्ही पाहिलेच असतील. मात्र सुरेखा पुणेकर घरातून बाहेर पडल्यानंतर बिचुकलेला चांगलेच खडे बोल सुनावले आहेत. ऐकाच..