जाणून घ्या, कोण आहे आरोह वेलणकर?

Mumbai

वाईल्ड कार्डच्या माध्यमातून आरोह वेलणकर या नव्या सदस्याचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे आता घरातलं चित्र पुन्हा एकदा बदलणार असल्याचं दिसून येत आहे. बघूयात हा आरोह नक्की कोण आहे.