किशोरीताईंना मिळाला कॅप्टन्सी पदाचा मान

Mumbai

किशोरी शहाणे आणि शिव ठाकरे या दोघांमध्ये कॅप्टनपदासाठी ‘म्हातारीचा बूट’ हा कॅप्टनसी टास्क बिग बॉसने दिला होता. टास्क दरम्यान आरोहला चावल्यानं शिवनं नियमांचं उल्लंघन केलं म्हणून शिवला बाद ठरवण्यात आलं. अखेर किशोरी यांना कॅप्टन पदाचा मान देण्यात आला.