घरव्हिडिओघरात रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य

घरात रंगणार “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य

Related Story

- Advertisement -

बिग बॉस मराठीच्या घरामध्ये आज “तहानलेला कावळा” हे कॅप्टनसी कार्य रंगणार आहे… ज्यामध्ये बिग बॉस यांनी कार्यासंबंधातले काही नियम आखून दिले आहेत. शिव आणि विणाकडून महत्वाच्या नियमाचे उल्लंघन या कार्यादरम्यान होणार आहे.

- Advertisement -