गायिका वैशाली माडे बिग बॉसच्या घरातून बाहेर?

Mumbai

आज बिग बॉसच्या घरात विकेंडचा डाव रंगणार आहे. आज वैशाली म्हाडे बिग बॉसच्या घरातून बाहेर जाण्याची शक्यता आहे.