शिवानी करणार का हिनाचा सांकेतिक खून?

Mumbai

बिग बॉस मराठीच्या घरातील सुरूवात ही भांडणाने होणार आहे. रूपाली,हिना आणि नेहामध्ये पुन्हा एकदा जेवणावरून भांडण होणार आहेत. तर दुसरीकडे शिवानीने अचानक बाथरूममध्ये जाऊन हीनाच्या अंगावर पाणी ओतणार आहे.