पुष्कर आणि सईने दिली प्रेमाची कबूली..

Mumbai

सई आणि पुष्कर मधलं हेल्दी फ्लार्टिग प्रेक्षकांसाठी नवीन नाही. नुकताच बिग बॉसच्या घरात झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये या दोघांनी याबाबत एक खुलासा केला आहे.