पुष्करसोबतच्या हेल्दी फ्लर्टिंगवर सईचं म्हणणं काय?

Mumbai

सई आणि पुष्करमधलं हेल्दी फ्लर्टिंग प्रेक्षकांसाठी नवीन नाही. सई आणि पुष्करचं नातं कसं आहे? याबद्दल सईने आता खुलासा केला आहे.