बिग बॉसच्या घरात येणार जूने सदस्य

Mumbai

बिग बॉसच्या घरात ‘तिकीट टू फिनाले’ हे कार्य रंगणार आहे. या कार्यात ज्याला तिकीट मिळेल तो सदस्य थेट फिनालेमध्ये पोहचेल. या कार्यात शिवानीला तिकीट टू फिनाले मिळाल्याचे सूत्रांकडून समजले आहे.