२०१९ च्या निवडणुकांमध्ये एनआरआय नागरिक 'प्रॉक्सी वोट'च्या सहाय्याने वोट देऊ शकतील. या बाबत लोकभेत नुकतेच बील पास केले असून राज्यसभेत यावर शिक्कामोर्तब बाकी आहे. या निर्णयाचा निवडणुकांवर परिणाम होणार आहे.