भाजप आणि काँग्रेसमध्ये एप्रिल फूल दिवसावरून सोशल मीडियावर रंगले ‘वॉर’

Mumbai

आज एप्रिल फूल दिनानिमित्त काँग्रेस आणि भाजपकडून वेगवेगळे हॅशटॅग चालवले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना नेटीझन्सनी चागंलेच ट्रोल केले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here