घरव्हिडिओमुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोरांची टीम | सचिन सावंत यांचा...

मुख्यमंत्र्यांचे मंत्रिमंडळ म्हणजे अलिबाबा आणि चाळीस चोरांची टीम | सचिन सावंत यांचा आरोप

Related Story

- Advertisement -

वाईन शॉपचा परवाना मिळवून देण्याचे आमीष दाखवून लाच घेतल्या प्रकरणी सामाजिक न्यायमंत्री दिलीप कांबळे यांच्यासहीत चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणावर काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी टीका केली आहे. मै ‘भी चौकीदार घोषणा’ ही घोषणा तकलादू आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.

- Advertisement -