घरव्हिडिओकोरोनाच्या लढ्यात देवयानी फरांदे नाशिककरांच्या पाठिशी!

कोरोनाच्या लढ्यात देवयानी फरांदे नाशिककरांच्या पाठिशी!

Related Story

- Advertisement -

नाशिकमधल्या भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी कोरोनापासून नाशिककरांना वाचवण्याचा जणू विडाच उचलला आहे. यासाठी त्या स्वत: आणि त्यांचे कार्यकर्ते देखील कंबर कसून तयार झाले आहेत. नाशिककरांना कोरोनाविरोधातल्या लढ्यात लागणारी प्रत्येक गोष्ट ते पुरवत आहेत. आणि दिवसागणिक कोरोनाला हरवत आहेत.

- Advertisement -