प्रकल्पांना स्थगिती देण्यामागे कारण काय?

Mumbai

राज्यातील सरकारच्या आघाडीचे नाव महा विकास आघाडी असे नसून विकास विरोधी सरकार आहे. कंत्राटदारानी यांना भेटावं, असे यांना वाटत आहे का? तसेच कंत्राटदारांनी यांना का भेटावे? विकासाची कामे यांना थांबवता येणार नाही. ठेकेदारांनी येऊन भेटावे म्हणून सरकार प्रकल्प थांबवत असल्याचा आरोप भाजपचे आमदार राम कदम यांनी केला.