Friday, January 15, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ राम कदमांनी आरोपींना घातलं पाठीशी, ऑडिओ व्हायरल

राम कदमांनी आरोपींना घातलं पाठीशी, ऑडिओ व्हायरल

Related Story

- Advertisement -

पवई पोलीस ठाण्याचे कॉन्स्टेबल नितीन खैरमोडे यांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. यामुळे पोलिसांनी कारवाई करत आरोपींना अटक केली. पण काही तासांच्या आतच भाजप आमदार राम कदम यांनी फोन करून आरोपींना सोडण्याची मागणी पोलिसांकडे केली.

- Advertisement -