‘हे’ सरकार विकासविरोधी – भाजप

Mumbai

हे सरकार विरोधी असून नागपूर मधील विकासकामं थांबवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारचा भाजपकडून निषेध केला गेला. शहरातील विकासकामांसाठी असलेला निधी उद्धव ठाकरे यांनी बंद केला असल्याचा आरोप नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी केला आहे.