घरव्हिडिओ२८ भाजप कार्यकर्त्यांची फौज तयार

२८ भाजप कार्यकर्त्यांची फौज तयार

Related Story

- Advertisement -

ग्रामपंचायत निवडणुकीसाठीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चे बांधणी सुरू केली आहे. यासाठी २८ कार्यकर्त्यांची फौज तयार करण्यात आली असून हे सर्व २८ कार्यकर्ते प्रत्येक जिल्ह्यांमध्ये जाऊन त्या ठिकाणच्या परिस्थिचा आढावा घेणार आहेत. आता हे कार्यकर्ते आपल्या मार्गाने निघाले आहेत. ‘साडे चौदा हजार ग्रामपंचायत निवडणुकीत अतिशय चांगले यश मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे,’ असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पत्रकार परिषदेत म्हणाले.

- Advertisement -