घरव्हिडिओविधानसभेच्या प्रांगणात भाजपचे शक्तीप्रदर्शन!

विधानसभेच्या प्रांगणात भाजपचे शक्तीप्रदर्शन!

Related Story

- Advertisement -

२४ ऑक्टोबर रोजी निकाल लागल्यानंतर आज पहिल्यांदाच भाजपचे सर्व नवनिर्वाचित आमदार विधीमंडळात बैठकीसाठी जमले. भाजपच्या आमदारांनी भगवे फेटे बांधून जोरदार शक्तीप्रदर्शन केले. यावेळी ‘हमारा नेता कैसा हो, देवेंद्र फडणवीस जैसा हो’ अशा घोषणाही दिल्या. यावेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची घोषणा केली.

- Advertisement -