विधानभवनात भाजपच्या महिला आमदारांची अनोखी घोषणाबाजी

Mumbai

भाजपच्या महिला आमदारांनी आज विधानभवनात महिला सुरक्षेच्या दृष्टीकोणातून राज्यात घडलेल्या घटनांचा जोरदार निषेध केला. त्याचवेळी ‘उद्धवा अजब तुझे सरकार’, अशा घोषणा देत आंदोलन केलं.