कर्करोगग्रस्त मुलांनी काळाचौकीच्या महागणपतीचं घेतलं दर्शन

Mumbai

कर्करोगग्रस्त मुलांनी काळाचौकीच्या महागणपतीचं घेतलं दर्शन ‘विठू माझा लेकुरवाळा, संगे गोपाळांचा मेळा’ या ब्रीदवाक्याला अनुसरुन काळाचौकी इथल्या विठ्ठल रुपी महागणपतीच्या दर्शनासाठी सायन हॉस्पिटलमध्ये गेली अनेक वर्ष कॅन्सरवर उपचार घेणारे लहान मुलं दाखल झाली होती. ही मुलं रक्ताच्या कर्करोगाशी जन्मापासूनच झगडत आहेत. त्यांच्या या दु:खातून सावरण्यासाठी आणि या मुलांना बळ मिळण्यासाठी काळाचौकी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here