घरव्हिडिओआरोग्यसेविका मास्कपासून वंचित

आरोग्यसेविका मास्कपासून वंचित

Related Story

- Advertisement -

करोनाच्या प्रादुर्भाव वाढल्यामुळे चार हजार आरोग्यसेविका रविवारी आणि रोज अधिक वेळ प्रादुर्भाव झालेल्या देशातून मुंबईत आलेल्या व्यक्तींचा शोध घेत आहेत. रविवारी १५ मार्चला चार हजार आरोग्य सेविकानी मुंबईमध्ये शोध मोहीम केली. पण, या आरोग्यसेविका आजही सुरक्षात्मक किट्सपासून वंचित आहेत. ज्या आरोग्यसेविका घरोघरी जाऊन करोना रुग्ण शोधणार आहेत त्यांना आजही मास्क किंवा पीपीई किट्स दिले गेले नाहीत. त्यामुळे, त्यांच्यामध्ये नाराजीचं वातावरण आहे.

- Advertisement -