Sunday, January 17, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

कोरोनाचे सुपर स्प्रेडर्स रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज

Related Story

- Advertisement -

मुंबईत सुपर स्प्रेडरचा धोका वाढण्याची शक्यता आहे. कारण मुंबई महापालिकेने केलेल्या मास टेस्टिंग मोहिमे अंतर्गत गर्दीशी संपर्क आलेल्या १५० जणांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. यामध्ये विक्रेते, व्यावसायिक, बस चालक-वाहक यांचा समावेश आहे. याच पार्श्वभूमीवर डिलिव्हरी बॉय, ब्यूटी पार्लर, सलून इत्यादी कर्मचार्‍यांचादेखील या सुपर स्प्रेडर्समध्ये समावेश करण्यात आला असून आता यांची देखील कोरोनाची चाचणी केली जात आहे.

- Advertisement -