Saturday, January 16, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पराभवानंतर उर्मिला आता 'शिवसेनेत'

पराभवानंतर उर्मिला आता ‘शिवसेनेत’

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने २०१९च्या लोकसभा निवडणुकांवेळी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली होती. मात्र, निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर उर्मिलाने काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. काही दिवसांपूर्वीच तिचं नाव शिवसेनेकडून राज्यपाल नियुक्त विधानपरिषद सदस्य म्हणून यादीत समाविष्ट करण्यात आलं होतं. मात्र, त्यापूर्वीच तिने शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला. यावरुन उर्मिला मातोंडकर यांनी विचारधारा बदलली की शिवसेनेने, असा प्रश्न मनसे नेते संदिप देशपांडे यांना पडला आहे.

- Advertisement -