मलायका अरोरा-अर्जुन कपूरची डिनर डेट!

Mumbai

बॉलिवूडमधली सध्याची हॉट चर्चेत असलेली जोडी अर्थात मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर रिलेशनशिपमध्ये नाही असं एकीकडे म्हणत असतानाच डिनर डेटवर जाताना पाहिले गेले. आता याचा अर्थ तुम्हीच ओळखून घ्या ना राव!

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here