डोंबिवलीतील श्रव्या शिवकतेय खेळाचे नवीन प्रकार

MUMBAI

लॉकडाऊनमध्ये सर्वात जास्त थोपवून ठेवावं लागतं ते लहान मुलांना. त्यांचा ऑनलाईन अभ्यास सुरू असला तरी पूर्णवेळ घरामध्ये त्यांना थांबवून ठेवणं पालकांसाठीही कठिण होत आहे. अशावेळी मुलांसोबत काही बैठी खेळ किंवा बुद्धीला चालना देणाऱ्या गोष्टी पालक करू शकतात. डोंबिवलीतील श्रव्या कथ्थे असेच काही आगळेवेगळे खेळाचे प्रकार करून दाखवत आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here