घरव्हिडिओपुण्यात दुमजली इमारत कोसळली

पुण्यात दुमजली इमारत कोसळली

Related Story

- Advertisement -

पुण्यातील हडपसर परिसरात मुंढवा केशवनगर येथे ३० वर्षी जुनी दुमजली इमारत कोळसून सात जण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. इमारतीच्या ढिगाऱ्याखालून सहा जणांना जखमी अवस्थेतून बाहेर काढण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू झाले.

- Advertisement -