अनियमित मासिक पाळीची कारणे

मासिक पाळी ही महिलांच्या आयुष्यातील महत्त्वाची गोष्ट आहे. परंतु अनियमित मासिक पाळीचा सामना महिलांना करावा लागतो. अनियमित मासिक पाळीची अनेक कारणे आहेत. आपल्यापैकी बऱ्याच जणींना अनियमित पाळीचा त्रास सहन करावा लागतो. गर्भधारणेव्यतिरिक्त जर अनियमित पाळी येत असेल तर त्या मागचे कारण शोधणे गरजेचे आहे.