घरव्हिडिओगायक गीता माळी यांच्या गाडीला असा झाला अपघात

गायक गीता माळी यांच्या गाडीला असा झाला अपघात

Related Story

- Advertisement -

नाशिक मधील लोकप्रिय गायिका गीता माळी यांचा दि. १५ नोव्हेंबर रोजी मुंबईहून नाशिकला जात असताना अपघात झाला. नाशिक महामार्गावर एका टँकरला माळी यांच्या वाहनाने धडक दिल्यानंतर झालेल्या अपघातात गीता माळी यांचा मृत्यू झाला होता. या अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आले आहे.

- Advertisement -