घरव्हिडिओCCTV : राजगृहची तोडफोड करणारा कॅमेऱ्यात कैद

CCTV : राजगृहची तोडफोड करणारा कॅमेऱ्यात कैद

Related Story

- Advertisement -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दादर येथील निवासस्थान असलेल्या राजगृहावर माथेफिरुनी दगडफेक करून तोडफोड केल्याची घटना मंगळवारी घडली होती. या घटनेचे सीसीटीव्ही चित्रीकरण आता समोर आले असून त्यामध्ये हल्लेखोर स्पष्ट दिसत आहे.

- Advertisement -