घरव्हिडिओभारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सोबत साजरा करा फादर्स डे - अरबाज खान

भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच सोबत साजरा करा फादर्स डे – अरबाज खान

Related Story

- Advertisement -

Jeeoguru Mobile Entertainment App तर्फे जियो सिंगिंग स्टार (Jeeo Singing Star) आणि जियो किंग अँड क्विन (Jeeo King & Queen Mr., Miss and Mrs. India International) हे दोन रिअॅलिटी शो लाँच करण्यात आले आहेत. हे दोन्ही शोजचे स्पर्धक हे मोबाईल अॅपद्वारेच निवडले जाणार आहेत. अभिनेता अरबाज खान, अभिनेत्री कायनात अरोरा हे या शोजचे परिक्षक असणार आहेत.

- Advertisement -