चिमुकली दुर्वा भिसे करतेय बाळकृष्णाचे पूजन

देशभरात सर्वत्र काल श्रीकृष्णाच्या जन्माष्टमी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी पारंपारिक पद्धतीने जन्माष्टमी उत्सव पार पडला.