घरव्हिडिओसिनेसृष्टीतील कलाकारांनी मोदींच्या आवाहनाला दिला पाठिंबा

सिनेसृष्टीतील कलाकारांनी मोदींच्या आवाहनाला दिला पाठिंबा

Related Story

- Advertisement -

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर बॉलिवूड आणि मराठी सिनेसृष्टीतील कलाकारांनी त्याला चांगला प्रतिसाद दिला. अनेक कलाकारांनी आपल्या कुटुंबियांसोबत दिवे लावले आणि कोरोनाच्या अंधकारातून आपण एक दिवस बाहेर पडू अशी मनोकामना व्यक्त केली.

- Advertisement -