शिवसेनेचे चंद्रकांत खैर पराभूत झाल्यानंतर पहिल्यांदा मातोश्रीवर

mumbai

लोकसभा निवडणुकीत पराभूत झालेले चंद्रकात खैरे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. पराभव हे माझं बॅडलक होतं असे ते यावेळी म्हणाले. आपल्या नशीबात जे असतं तेच होतं, अशी प्रतिक्रिया खैरेंनी यावेळी दिली.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here