चर्नी रोड पादचारी पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत

Mumbai

चर्नी रोड पादचारी पूलाच्या पायऱ्याचा काही भाग १५ ऑक्टोबर २०१७ कोसळला होता. यावेळी अनेक प्रवासी जखमी देखील झालेत. मात्र दोन वर्ष उलटूनही अजूनही हा पादचारी पूल दुरूस्त झाला नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here