परिस्थितीवर मात करत इस्त्रोत पोहोचला राहुल

Mumbai

चेंबुरच्या राहुल घोडके या तरुणानी इस्त्रो केंद्रामध्ये झेप घेतली आहे. सध्या तो अहमदाबादमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत तंत्रज्ञ म्हणून काम करत आहे. त्याच्या या सर्व प्रवासाविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.