Sunday, August 9, 2020
Mumbai
28.5 C
घर व्हिडिओ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे पॉवर सेंटर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आमचे पॉवर सेंटर

Mumbai

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनानिमित्त राष्ट्रवादीचे नेते आणि कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांनी आदरांजली व्यक्त केली. आंबेडकरांनी देशातील प्रत्येक महिला-पुरुषाला या देशाचे मालक बनवले, हजारो वर्षांपासून अंधारात असलेल्या आमच्या बहुजन समाजाला नवा प्रकाश दिला, अशी भावना भुजबळ यांनी व्यक्त केली.